Tenders

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता खालील बाबींचा पुरवठा करण्यासाठी सबंधित सिलबंद निविदा दिनांक २२ मार्च २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहे.
व निविदा उघडण्याचा दिनांक २3 मार्च २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


B.Voc Food processing Lab --->> नियम व अटी

B.Voc Accounting & Taxation Lab--->> नियम व अटी

Supply of Lab Equipment --->> नियम व अटी

    आमचे महाविद्यालयाकरिता पावर टिलरचा (ट्रोली सह ) पुरवठा करण्याच्या निविदेस दिनांक २३/०२/२०१९ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीलबंद निविदा उघडण्याचा दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


पॉवर टिलर --->> नियम व अटी

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता खालील बाबींचा पुरवठा सबंधित सिलबंद निविदा दिनांक १९ जानेवारी २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहे.
व निविदा उघडण्याचा दिनांक २१ जानेवारी २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


I) शिवनेरी वार्षिक अंक - प्रिंटींग --->> नियम व अटी

II) ड्रिंकिंग वॉटर कूलर --->> नियम व अटी

III) रूम एअर कंडीशनर --->> नियम व अटी

IV) आईस फ्लेकर --->> नियम व अटी

    रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे या महाविद्यालयाच्या परिसरातील चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव दिनांक ०५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल. लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे.


प्राचार्य,


I) चिंचफळे विक्री --->> नियम व अटी

II) मत्स्य विक्री --->> नियम व अटी